Pune Car Accident: अपघातावेळी पोर्शे गाडीचा ब्रेक मारला तेव्हा गाडीचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांकडूंन माहिती
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण राज्यात आणि देशात गाजले होते. प्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री ...