Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर FIR दाखल करु; देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रीय बँकांना इशारा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 June 2024, 19:23

मुंबई : शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँका जर सिबीलची मागणी करत असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही, तसेच त्यांच्यावर एफआयआर दाखल केली जाईल, असा इशाराच राष्ट्रीय बँकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. एवढंच नाही तर FIR दाखल केल्यावर आमच्याकडे येऊ नका असा सज्जड दम फडणवीस यांनी भरला आहे. त्यांनी आज खरीप पूर्व हंगाम बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबीलची मागणी करू नये. ज्या बँका सिबीलची अट ठेवून कर्ज नाकारतील त्यांच्यावर आम्ही एफआयर दाखल करू. हीच माहिती तुम्ही बँकेला द्या, अशा सुचना आरबीआयच्या प्रतिनिधींना आणि राज्य पातळीवरील बँक कमिटींना देण्यात आल्याची माहिती फडणवीस म्हणालेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली दोन बैठका झाल्या. एक बैठक स्टेट लेव्हल बँकांची होती, तर दुसरी बैठक ही खरीप हंगामासंदर्भात होती. या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना आणि स्टेट बँकेच्या कमिटीला सांगण्यात आलं की, कोणत्याही बँकांनी सीबीलचे कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारु नये, तसे जर झाले तर FIR दाखल करू. याबाबतची माहिती सर्व बँकांना द्यावी असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांना कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला. खरीप पूर्व बैठकीत बियाणे खतांची उपलब्धता यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे, याचा आढावा आजच्या बैठकीत आम्ही घेतला आहे. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

नॅनो खतांचा वापर वाढला पाहिजे : देवेंद्र फडणवीस

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, डीपीए खतांचा वापर कमी झाला पाहिजे, आणि नॅनो खतांचा वापर वाढला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे. रासायनिक खतांचे लिकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

मन सुन्न करणारी घटना...! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; जामखेड शहरावर पसरली शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp