व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Devendra Fadnavis

राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार कधी? देवेंद्र फडणवीसांची रात्री अमित शाहांसोबत बैठक; नेमकी काय झाली चर्चा?

पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मेळावे, बैठका, सभा यासह विविध घडामोडींना वेग ...

‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!’ अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची सर्वत्र जोरदार चर्चा

पुणे : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्याच्या या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्या (सोमवारी ता.22) वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही ...

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं; पायलटच्या कौशल्यामुळे मोठी दुर्घटना टळली

मुंबई : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली आहे. ही घटना आज बुधवारी ...

पुणे पोलीस आयुक्तांची चौकशी करा: अंबादास दानवेंची मागणी; फडणवीस म्हणाले..

मुंबई : विऱोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत पुण्यातील पोर्श अपघाताचा मुद्दा उपस्थित केला, तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ...

मराठ्यांचे दोन-चार माकडंही फडणवीस यांच्या बाजूने; मनोज जरांगेंचा रोख नेमका कोणाकडे

नांदेड : देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. भुजबळांना यासाठीच मंत्रीपद दिलं आहे का? ...

आनंदाची बातमी : वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ: देवेंद्र फडणवीस

मुंबई : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत ...

देवेंद्र फडणवीसांकडून महायुतीच्या प्रवक्त्यांची झापाई; फुकंलं विधानसभेचं रणशिंग

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केल्याचं चित्र बघायला मिळत आहे. राज्यात महायुतीने ...

पुणे क्राईम कॅपिटल बनतेय, गृहमंत्री काय करताय?; पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळे भडकल्या

पुणे क्राईम कॅपिटल बनतेय, गृहमंत्री काय करताय?; पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळे भडकल्या पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि ...

कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण निधी संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने कुकडी उजनी उपसा सिंचन योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे. कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या ...

मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका : मनोज जरांगे

बीड : राज्यात सद्या मराठा आरक्षण आणि ओबोसी आरक्षण यावरून चांगलाच वातावरण तापलं आहे. बीडमध्ये वातावरण तर अधिकच तापलेल दिसत ...

Page 8 of 19 1 7 8 9 19

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!