हातातील पेन ड्राईव्ह दाखवत म्हणाले, यामध्ये सर्व पुरावे, देवेंद्र फडणवीसांकडे क्लिप्स असतील तर जनतेसमोर आणाव्यात; अनिल देशमुखांचे थेट चॅलेंज
नागपूर: माझ्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात ३ वर्षांपूर्वी खोट्या आरोपांचे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा ...