घृणास्पद प्रकार…! मावसभावाकडून चाकुच्या धाकाने मुलीवर बलात्कार; रुमालाने तोंड बांधून केले भयानक कृत्य…
पुणे : पुण्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता घरामध्ये एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावसभावाने चाकुच्या धाकाने ...