व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: crime

कोरेगाव भिमा परिसरात शीर धडावेगळं केलेला मृतदेह आढळल्याने खळबळ..!

कोरेगाव भीमा : कोरोगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्यावर एका ४६ वर्षीय व्यक्तीचे धडापासून शीर वेगळे करून खून केल्याची घटना ...

केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला : भावजयीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न ; वाघ यांच्यावर उपचार सुरु…!

केज : केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर ६ जून २०२२ रोजी तहसील कार्यालयात सख्खा भाऊ मधुकर वाघ याने धारदार ...

शिक्षकाने ‘कॉपी गर्ल’ म्हणल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या…!

लातूर : शाळेत शिक्षकाने 'कॉपी गर्ल' म्हटल्याने एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना लातूर येथून समोर आली आहे. ...

आर्थिक व्यवहारातून व्यक्तीचे अपहरण करून ८ लाखांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक:वानवडी पोलीस व गुन्हे शाखा युनिट क्र चारच्या पोलिसांची संयुक्त कामगिरी…!

पुणे : आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीचे अपहरण करुन आठ लाखांची मागणी करणाऱ्या आरोपींना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वानवडी पोलीस ...

कोंढवा येथे कोकेन विक्रीसाठी आलेल्या टांझानियातील व्यक्तीसह दोघांना अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त ; अंमली पदार्थ विरोधी पथक एकची कामगिरी…!

पुणे : कोंढवा येथे कोकेन विक्रीसाठी आलेल्या टांझानियातील व्यक्तीसह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिट १ने ...

धक्कादायक..! धनकवडी येथून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला नीरा नदीत…!

पुणे : धनकवडी येथील राहत्या घरातून बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी नीरा नदीपात्रात आढळून आल्याने एकच ...

व्हॉट्सअ‍ॅपला ‘आय एम सॉरी’ असे स्टेटस ठेऊन एका शिक्षकाची आत्महत्या ; बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील घटना…!

बीड : व्हॉट्सअ‍ॅपला 'आय एम सॉरी' असे स्टेटस ठेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या घाटनांदुर गावात ...

पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिक्रमणाची तक्रार केल्याच्या रागातून एकाला बेदम मारहाण ; भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत केल्याच्या रागातून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ...

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे जबरी चोरी ; लाखोंचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..!

शिरूर : पिंपरखेड (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. २०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून ३ ...

पुणे-नाशिक महामार्गावर मांस वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

पुणे : पाळीव जनावरांची अवैधरित्या कत्तल करून बेकायदा मांस वाहतूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी जुन्नर शहरातील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात ...

Page 133 of 153 1 132 133 134 153

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!