Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिक्रमणाची तक्रार केल्याच्या रागातून एकाला बेदम मारहाण ; भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 January 2023, 11:05

पुणे : अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत केल्याच्या रागातून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दापोडी येथे बुधवारी (ता.१८ ) सकाळी साडेदहाच्या सुमारास बॉम्बे कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी एकावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश इंद्रभान साखरे (रा. महादेव आळी, सातकर चाळ, दापोडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, किशोर वसंत काटे (वय-४० रा. गणेश कॉर्नर, दापोडी) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर काटे यांचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. आरोपी ऋषिकेश साखरे याने गुरांचा गोठा हा रस्त्यावर वाढवून अतिक्रमण केले होते. यासंदर्भात किशोर काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तक्रारी अर्ज केला होता.

 

आरोपी ऋषिकेश साखरे याला तक्रार दिल्यावर राग आला. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात, कानावर लोखंडी रॉडने मारुन त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर किशोर काटे यांनी याप्रकणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार आरोपी ऋषिकेश साखरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

महिला वाहकांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल ; वाहतूक व्यवस्थापकानाकडून डेपो प्रमुखांची कानउघाडणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.