व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: crime news

खळबळजनक ! बदलापूरमधील ‘त्या’ शाळेतील विद्यार्थिनी गेली होती घर सोडून; अखेर सापडली थेट ‘या’ ठिकाणी; धक्कादायक कारण आलं समोर..

छत्रपती संभाजीनगर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणारे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच याच बदलापूरमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर ...

धक्कादायक ! गाडी अडवनं पडलं महागात, गमवावा लागला जीव; संतापलेल्या कारचालकाने कॉन्स्टेबलला फरफटत नेत चिरडले..

दिल्ली : दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कारचालकाला ...

ऐकावं ते नवलच! निरोगी बायकोला मनोरुग्ण ठरवण्यासाठी त्याने काढलं सर्टिफिकेट; डॉक्टरानांही बसला मोठा धक्का; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांकडून ती मनोरुग्ण असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं असल्याची घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात ...

हातवे येथील खून जुन्या वादातून; गुंजवणी नदीच्या बंधाऱ्याखाली आढळला होता मृतदेह, आरोपी अटकेत, राजगड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी

नसरापूर : भोर तालुक्यातील हातवे येथील एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गुंजवणी नदीच्या बंधाऱ्याखाली रविवारी (दि.22 सप्टेंबर) रात्री आढळून आला ...

मोठी बातमी : अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर होणार दफन; ‘हे’ कारण आलं समोर

ठाणे : बदलापूरमधील शाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. या प्रकरणाने विविध ...

त्याला मृत समजून पोस्टमार्टमसाठी घेऊन गेले, अन् तो अचानक उठून उभा राहिला; डॉक्टरही चक्रावले..

बिहार : बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीचा मृतदेह डॉक्टर पोस्टमार्टमसाठी घेऊन जात होते, त्यावेळी एक विचित्र ...

Husband Arrested For Calling Wife 100 Times In One Day

काय तर म्हणे पत्नीवर खूप प्रेम ! दिवसातून शंभर वेळा ब्लॅक कॉल करायचा; झोपलेला असायचा, तेव्हा…..

टोकियो: नात्यात एकमेकांची काळजी घेतली जाते. पती किंवा पत्नीने दिवसातून अनेक वेळा एकमेकांना फोन करणे सामान्य आहे. मात्र, जपानमधील एका ...

गोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर पोलिसांचा छापा; 292 किलो गोमांस जप्त, शिरुर पोलिसांची कामगिरी

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरुर शहरातील इस्लामपूर येथे गोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर शिरूर पोलिसांनी छापा टाकून 292 किलो ...

पुण्यात पीएमपीएल चालकाचे भयानक कृत्य; चक्क डोळा मारत केला तरूणीचा विनयभंग

पुणे : पुण्यात विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील पीएमपीएल बसमध्ये देखील महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पीएमपीएल ...

पुण्यात मिरवणुकीत झेंडा फडकवताना तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू; दुर्घटनेमुळे परिसरातील मिरवणुका रद्द

पुणे : पैगंबर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत झेंडा फडकवताना हाय टेन्शन वायरला झेंडाचा लोखंडी रॉड लागून त्यात एका युवकाचा मृत्यु ...

Page 3 of 64 1 2 3 4 64

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!