काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? सूरत-इंदूरनंतर पुरीत उमेदवाराने निवडणूक लढवण्यास नकार देत अर्ज घेतला मागे, संबित पात्रा यांचा मार्ग होणार सुकर
पुरी: लोकसभा निवडणूक-2024 साठी आतापर्यंत फक्त दोन टप्पे मतदान झाले आहे, परंतु सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसला सातत्याने अडचणींचा सामना ...