व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Congress

Haryana Assembly elections: Congress releases first list of 31 candidates; Vinesh Phogat to fight from Julana

काँग्रेसने 31 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, जुलानामधून विनेश फोगटला तिकीट

नवी दिल्ली: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 31 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ...

 हा तर गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचा प्रयत्न..; काँग्रेस आमदार संग्राम थोपटे 

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड ...

Purandar youth congress agitation for RENEET exam Pune

पुरंदर तालुका युवक काँग्रेसकडून नीट परीक्षा पुन्हा घेण्याबाबत आंदोलन     

बापू मुळीक       सासवड : नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या ...

Haryana Assembly elections: Congress releases first list of 31 candidates; Vinesh Phogat to fight from Julana

काँग्रेसच्या फुटीर आमदारांवर दोन दिवसांत कारवाई? शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णयाची शक्यता

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आपल्या आमदारांवर काँग्रेस दोन दिवसांत कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

After Ayodhya, BJP now loses Badrinath seat suffers major setback

अयोध्येपाठोपाठ आता बद्रीनाथमध्येही भाजपचा दारुण पराभव; काँग्रेसने केली दमदार विजयाची नोंद

डेहराडून: देवभूमी उत्तराखंडमधील दोन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मंगळूर आणि बद्रीनाथमध्ये पक्षाला पराभवाचा सामना ...

अशोक चव्हाण यांचा वर्गमित्र घेणार मोठा राजकीय निर्णय; नांदेडमध्ये राजकीय वर्तुळात चर्चेला वेग

नांदेड : लोकसभा निवडणूक झाली आता नुकतीच विधान परिषद निवडणूक सुद्धा पार पडली आहे. आता राज्यात धामधूम बघयला मिळत आहे ...

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का: काँग्रेसची 8 मतं फुटली; कोणाला किती मतं?

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2 ...

eight votes of congress not get mahavikas aaghadi mumbai

प्रज्ञा सातवांचा विधान परिषद निवडणुकीत विजय, पण काँग्रेसची आठ मतं फुटल्याची चर्चा! महाविकास आघाडीला धक्का

मुंबई: राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने कोण एकाची विकेट काढणार याची जोरदार चर्चा रंगली होती. ...

BJP MLA to stay in Taj president hotel mumbai

भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये, काँग्रेसचा अजून निर्णय नाही

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका ...

काँग्रेसचा आमदार व्हायचंय का?: 20 हजार रुपयांसह करा अर्ज; परिपत्रक व्हायरल

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना रंगणार असल्याच जोरदार चित्र रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या ...

Page 1 of 9 1 2 9

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!