ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेंडसोबत डेटिंगला जायचंय म्हणून सुट्टीसाठी कर्मचाऱ्याने केला अर्ज; कंपनीचा रिप्लाय सुद्धा होता भन्नाट..
नवी दिल्ली : आपल्या दैनंदिन आयुष्यात बरेच कामं येऊन पडतात तेव्हा आपण आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुट्टीसाठी अर्ज करत असतो. जसे ...