लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ! मुख्यमंत्री म्हणाले, ‘ताई तू काळजी करु नकोस’, व्हिडीओ व्हायरल
पुणे : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महिलांची सेतू कार्यालये ...