आधी साडूचे अपहरण करत केला खून, प्रेत दिवसा ठेवले मकाच्या शेतामध्ये; नंतर रात्री शेतात बांधावर खड्डा खोदत पुरले, चित्रपटाला लाजवेल असा घटनाक्रम
घाटनांद्रा : येथील एका तरुणाचे पाच दिवसांपूर्वी अपहरण करून खंडणीची मागणी करत त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. खून ...