Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही, जागावाटपाचं..’, मुक्तीसंग्रामाच्या ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे विधान..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 17 September 2024, 14:21
CM eknath shinde will file nomination on Thursday

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वाजारोहण पार पडले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही. मराठवाड्यात गेल्या दोन वर्षात विकासाचे अनेक प्रकल्प, उद्योग आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आगामी विधानसभा निवडणूकीच्या जागा वाटपावर काम सुरु असून समन्वयातून बोलणी सुरु आहे. जे काम आम्ही केले आहे.

 

त्याच्या पोचपावतीवर आणि अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं कामआणि दोन वर्षातील महायुतीचे काम याची तुलना करून जागा ठरवल्या जाणार आहे. एवढे निर्णय कधीही घेतले नव्हते. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बलताना म्हणाले. यावेळी मराठा आरक्षणावर मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत आहे.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही..

मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही. आम्ही मराठवाडा विकासासाठी निर्णय घेतले आहेत असं ते यावेळी म्हणाले. आज आम्ही मराठवाडा विकासासाठी निर्णय घेतले, समृद्धी महामार्ग तयार झाला. अनेक उदयोग आणले आहेत, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मराठवाड्यात होत आहे. लाडकी बहीण योजना केली आहे त्याचा आपल्या बहिणीला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केले आहे. शेतकऱ्यांना 16 हजार कोटी रुपये मदत केली. मराठवाड्यातील साखर कारखाने सोबत imo साईन आपण करत आहे.

पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

आज पंतप्रधान यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, 10 वर्षात त्यांनी देशाचे नाव जगभरात उंचीवर नेण्याचे काम केले. केंद्र आणि राज्य मिळून आपण राज्याचा विकास करत आहे. कापूस आणि सोयाबीन बाबत आपण निर्णय घेतला आहे. यावर्षी चांगला पाऊस पडला, सर्वत्र समृद्धी आली आहे.

आम्ही जे बोलतो ते करतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घ्यावी असं आवाहन केले आहे. ते म्हणाले, सगे सोयरे बाबत काम सुरू आहे, आम्ही जे बोलतो ते करतो, आमची डबल भूमिका नाही. दुटप्पी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही, शिंदे समिती नेमली आणि कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. एक मोठं यश आहे. ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हटले होते, यासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण आम्ही दिले. त्याविरुद्ध कोर्टात कोण गेले हे तुम्हाला माहित आहे.

त्यामुळे सगे सोयरे, गॅझेटचा विषय आहे, यासाठी शिंदे समिती आणि शिंदे समिती काम करत आहे. कुणाची आम्ही दिशाभूल करणार नाही आणि फसवणूक करणार नाही, दिलेला शब्द आम्ही पाळणार, जे देऊ कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे. मी मुख्यमंत्री झाल्यापासून 5 हजार मराठा तरुणांना आम्ही नोकरी दिली. सारथी व्ययप्ती वाढवली. 1 लाख लोकांना बिन व्याजी कर्ज दिले. माझं आवाहन आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्यची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकार्यची भूमिका घेतली पाहिजे” असे ही मुंख्यमंत्री म्हणले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

Sunday, 26 April 2026, 11:09

Pune News : सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारा ताब्यात ; गुन्हे शाखा यूनिट- 2 ची कारवाई

Sunday, 26 April 2026, 10:45

Mseb News : लोणी कॉर्नर येथे कचऱ्याच्या आगीमुळे डीपी जळाली ; २०० हून अधिक वीजजोडणी ठप्प

Sunday, 26 April 2026, 10:37
Next Post

पुण्यात दहा वर्षांचा मुलगा कॅनॉलमध्ये बुडाला; आईचा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.