Grampanchayat Election: 1000 हून अधिक सरपंच विजयी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
Grampanchayat Election: नागपूर: राज्यात झालेल्या 2359 ग्रामपंचायतींपैकी 1000 हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने राज्यात ...