Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बावनकुळेंची जहरी टीका ; म्हणाले राष्ट्रवादी म्हणजे महाराष्ट्राला व देशाला लागलेली कीड…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 18:35

(Chandrashekhar Bawankule )इंदापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बावनकुळेंची जहरी टीका केली आहे. राष्ट्रवादी ही महाराष्ट्राला व देशाला लागलेली कीड अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. तसेच हे सांगण्यासाठी १५२ व्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आम्ही येऊ. त्यावेळी खोटे काही ही न सांगता सारे पडद्यावर दाखवू असे संकेतही बावनकुळे यांनी रविवारी (दि.२६) नगरपरिषदेच्या पटांगणाच्या जाहीर सभेत बोलताना दिले.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या युवा मोर्चा व युवा वॉरियर्सच्या ५२ शाखांच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक काटे यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले…!

”तीन महिन्यांच्या कालावधीत बारामती लोकसभा मतदार संघात १५२ शाखा स्थापन करण्यात येतील. आपली संघटना वाढवून बारामती लोकसभा व संपूर्ण विधानसभा जिंकण्याचा प्रयत्न आपण करु. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उरलेली कामे पूर्ण करु.”

 

दरम्यान या जाहीर सभेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी देखील राष्ट्रवादीवर चांगलीच टीका केली आहे.

पडळकर म्हणाले की, ज्यांचे चार खासदार असा माणूस पंतप्रधान होवू शकतो का. सभागृहात काही बोलायला गेलो तर ते राष्ट्रीय नेते आहेत असे सांगितले जाते. तुमचा आकडा शंभरच्या वर जात नाही. त्यांची पंतप्रधान पदाची इच्छा पूर्ण करायची असेल तर लवासा मगरपट्टा व बारामती तीन राज्ये करावी लागतील. लवासाच्या मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील तर बारामतीच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांना बसवा. आणि या तीन राज्यांचा एक देश करुन शरद पवारांना पंतप्रधान करा. म्हणजे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी जहरी टीका पडळकरांनी पवारांवर केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Satara News : संविधान रक्षणासाठी लढणे आवश्यक ; शाहीर संभाजी भगत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.