पुण्यामध्ये शिवाजीनगर न्यायालयाला बनावट ‘टोनर’ची विक्री करून केली फसवणूक; व्यावयायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : न्यायालायीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रिंटरसाठी दिलेले टोनर बनावट असल्याचे समोर आले आहे. एका नामवंत टोनर निर्मात्या कंपनीच्या नावे ...