शिरुर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार असावा, ही भावना केंद्रीय नेतृत्वाला कळवणार; उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांची ग्वाही
चाकण (पुणे): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची "अब की बार ४०० पार " ही घोषणा यशस्वी करण्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघात "कमळ" ...