व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: BJP News

ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, या प्रचारात काही अती उत्साही नेत्यांमुळे उमेदवारांची पंचाईत होताना दिसत आहे. ...

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवून निवडणूक लढणार? येत्या रविवारी निर्णय घेणार; प्रदीप कंद

उरुळी कांचन : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर ठेवीत ...

पुण्यातील कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर; बागवे पिता-पुत्रांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील काँग्रसचे बडे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री ...

BJP ex councilor galande and jarhad to stay in BJP

भाजपची मोठी कारवाई…! हरियाणातील ८ बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

हरियाणा : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने बंडखोर नेत्यांवर कडक कारवाई केली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवल्याबद्दल आठ बंडखोर नेत्यांची ...

BJP ex councilor galande and jarhad to stay in BJP

भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’; आमदरांच्या खरेदीसाठी 100 कोटींची ऑफर, काँग्रेसच्या दाव्याने खळबळ

कर्नाटक : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी 100 कोटी रुपयांची ऑफर देऊन काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ...

कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट होणार? भाजपच्याच नेत्याने ठोकला शड्डू

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सर्वच राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आता कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये कलह निर्माण ...

भाजपला मराठवाड्यात मोठा झटका …! माजी आमदार शरद पवार गटात जाणार

लातूर : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही नगरसेवकांसोबत ठाकरे गटात प्रवेश ...

BJP ex councilor galande and jarhad to stay in BJP

शिरुरमध्ये भाजपचा बालेकिल्ला ढासळण्यास सुरुवात; शहरातील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने एकच खळबळ

शिरूर : भारतीय जनता पार्टीचे शिरूर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर शिरूर येथील भाजपच्या महीला मोर्चा ...

आता विनोद तावडे मुख्यमंत्री…! फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाकरे गटाने डिवचलं

पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला अवघ्या १७ जागा ...

Praniti Shinde : सत्तेसाठी भाजपची लोकं रेटून खोटं बोलतात; प्रणिती शिंदेंचा घणाघात

मंगळवेढा : भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे. हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं ...

Page 1 of 4 1 2 4

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!