Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवून निवडणूक लढणार? येत्या रविवारी निर्णय घेणार; प्रदीप कंद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 25 October 2024, 22:51

उरुळी कांचन : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर ठेवीत महायुतीतून त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली होती. परंतू ते निवडणूक लढविणार नसतील तर संघटनात्मक पातळीवरील ताकद व अनुकूल परिस्थितीने भाजपला ही जागा सोडावी, असे मत शिरुरचे भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदिप कंद यांनी व्यक्त केले आहे.  ते शुक्रवार (दि.२४) सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ‘यशवंत’ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, क्रीडा आघाडीचे पै. संदीप भोंडवे, हवेली तालुकाध्यक्ष शाम गावडे, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, कामगार आघाडीचे जयेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपला ही जागा सोडली नाही, तर स्वाभाविकपणे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा माझ्यावर मैत्रिपूर्ण अथवा स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविण्याचा दबाव असून या संदर्भातील वरिष्ठांना मी माझ्या भावना कळविल्या आहे. तसेच येत्या रविवारी समर्थकांची बैठकीत निर्णय घेऊन निवडणूक लढविणार की नाही ? याचा निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती प्रदिप कंद यांनी दिली.

पुढे म्हणाले कि, मतदारसंघ पारंपारीक असल्याने व या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीची नाराजीची भावना लक्षात घेता भाजपला अधिक संधी आहे. मतदारसंघ जनसंघाच्या काळापासून भाजपकडे असल्याने या मतदारसंघात एक मोठा जणाधार पक्षाला आहे. पक्षाची संघटना मजबूत असल्याने महायुतीत हा दावा प्रबळ होता. त्यामुळे निवडणूक लढविण्याची शिरूर-हवेली कोअर कमिटीची भूमिका आहे. या भूमिकेवर येत्या रविवारी कार्यकर्ता मेळावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे प्रदिप कंद यांनी स्पष्ट केले आहे.

संदीप भोंडवे म्हणाले कि, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना असून, ही निवडणूक थेट लढली जावी म्हणून भाजपचे मतदारसंघातील ८० टक्के कार्यकर्ते एकमतावर आहेत. त्यामुळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मैदानात उरणार आहेत, असे पै. संदीप भोंडवे यांनी यावेळी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59
Next Post

AI ने Edit केलेल्या फोटोंची सगळी हिट्रीच सांगेल Google Photos; 'असा' करता येईल वापर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp