भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर; पंकजा मुंडे, नितेश राणे, गोपीचंद पडळकरांसह ‘या’ बड्या नेत्यांच्या नावाचा समावेश..; वाचा संपूर्ण यादी..
मुंबई : मागील आठवड्यात राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने बाजी मारली असून महाविकास आघाडीच्या वाट्याला पराभव आला ...