‘ती’ घरात एकटीच असल्याचे पाहून डाव साधला; प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणीची चाकूने निर्घृण हत्या
भिवंडी : तरुणीने शेजाऱ्यास प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने चाकूने तरुणीची निघृण हत्या केली. बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीवरही वार ...