व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Bharti Vidyapeeth Police Station

patient attacks on woman doctor in sion mumbai

लग्नास नकार दिल्याचा रागात तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची दिली धमकी..!

पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक धक्कादायक प्रकार मागील काही वर्षांमध्ये घडले आहेत. अशीच एक धक्कादायक ...

सुसंस्कृत पुण्यात पोलीसच असुरक्षित? गाडी अडवली म्हणून संतापलेल्या दुचाकीस्वाराची पोलिसाला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणेकर सोडाच पण ...

Pune Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने सपासप वार; आरोपी पती अटकेत

पुणे : पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ...

धक्कादायक : विवाहितेला बेडरुममधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांवर गुन्हा, पुण्यातील घटना

पुणे : पुणे शहर रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमी चर्चेत असतं. शहरात आता आणखीन एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

धक्कादायक…! भांडणे मिटवण्यासाठी पोलिसांनीच मागितले पैसे; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील रेस्टॉरंट चालवणाऱ्या विक्रांत सिंग यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ ...

पत्नीसोबत अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार; तरुण गंभीर, दोघांना अटक

पुणे : पुण्यात पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन एका टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ...

Pune Crime News : लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार; भाराती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे : पुण्यातील आंबेगाव आणि वाकड परिसरात लग्नाचे अमिश दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीशी इन्स्ट्राग्रामवर ओळख ...

काम सोड नायतर सुरा तुझ्या गालावर फिरवतो, अल्पवयीन मुलीला धमकी; कात्रज परिसरातील घटना

पुणे : पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करुन विनयभंग केल्याची घटना घडली ...

भागीदारासह गुंतवणुकदारांची १७ कोटींची फसवणूक; बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याच्या आमिषाने भिवंडी येथील एकाने भागीदारासह १३ गुंतवणूकदारांची १७ ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!