बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण
बीड: बीड बसस्थानकामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चोरट्यांकडून एका वृद्ध महिलेच्या कानातील सोने हिसकावून घेताना चक्क कान तुटल्याची ...