राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अशोक पवारांसह पुण्यातील ११ पराभूत उमेदवारांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल..
पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश प्राप्त झाले आहे, तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता ...