उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही खोतीदारांना मांजरी उपबाजारात मज्जाव; संचालक मंडळाच्या हुकूमशाहीविरोधात 26 जानेवारीपासून आमरण उपोषण
पुणे : मांजरी उपबाजारात खोतीदारांना संचालक मंडळाने दोन महिन्यांपासून मज्जाव केल्याने 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांचा माल काढण्याचे बंद करण्याचा ठराव खोतीदारांनी ...