अजित दादांना जिथे कॉन्फिडन्स होता तिथेच घात झाला, स्वतःच्या मतदारसंघातच पीछेहाट; सहापैकी पाच ठिकाणी सुप्रिया सुळेंना लीड
पुणे : अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवांरांचा पराभव केला. शरद पवार विरुद्ध अजित ...