Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलाच्या बापाला; बापाच्या बापाला अटक केली : अजित पवार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 June 2024, 16:17

पुणे : पुणे पोर्श अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्य कारवाई करत आहेत. आम्ही सारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही, याचा अर्थ आम्ही लपवाछपवी करत आहोत, कुणाला तरी पाठिशी घालत आहोत असा होत नाही. विरोधकांनी काय आरोप करायचे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, ही घटना घडल्यापासून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे, असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले, पोर्श अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येते आहे. अपघात घडला तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले.

उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपल्या खात्याल सूचना दिल्या आहेत. एकूणच हे प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतले आहे. रोज तपास पुढे सरकत आहे, दोषींवर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला अटक झाली नव्हती, त्याला नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर मुलाच्या बापाला, बापाच्या बापालाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला होता, त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पुणे पोलीस आयुक्तांना मी कायमच फोन करतो. पुण्यातल्या अपघातानंतर दोषींवर योग्य कारवाई करा असे मी त्यांना सांगितले होते. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते माझं कामच आहे असं अजित पवार म्हणाले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार? १५ दिवसांचा मेगा ब्लॉक, ४२ गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलणार

Monday, 7 September 2026, 17:57

आळंदीत वारकऱ्यांसमोरच फ्रीस्टाइल हाणामारी! इंद्रायणी नदीकाठी तृतीयपंथीयांच्या दोन गटांत पैशांसाठी तुफान राडा

Monday, 7 September 2026, 17:47

पुण्यात टोळक्याला हटकणं पडलं महागात! सकाळी कुत्र्याला फिरायला घेऊन गेला; टोळक्यासोबत बाचाबाची अन् तरुणासोबत घडलं भयंकर

Monday, 7 September 2026, 16:45

पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटीलवर गुन्हा दाखल! दहीहंडीतील लावणी कार्यक्रम भोवला; राधा पाटीलसह आयोजकांवर कारवाई

Monday, 7 September 2026, 15:55

पिंपरी सांडस येथे भीमा नदीच्या 25 फूट उंच पुलावरून महिलेची उडी; धानोरे येथील शेतकरी तरुणामुळे टळला मोठा अनर्थ..

Monday, 7 September 2026, 15:48

नवविवाहितेचा खून! मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् शरीराचे केले तुकडे; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 7 September 2026, 15:41
Next Post
man acquitted from six years old case by daund court uruli kanchan

उरुळी कांचन येथील शेतकऱ्याची सावकाराच्या तावडीतून सुटका; सहा वर्षांपूर्वीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp