महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत लाडकी बहीण योजना केजरीवालांना तारणार? महिलांना दरमहा १००० रुपये मिळणार; आप सरकार निवडणुकीनंतर २१०० देणार
नवी दिल्ली: ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) महिलांना मोठी भेट दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ...