९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात; आर्या शेंदुर्णीकरनं सादर केलं कथ्थक नृत्य
अमळनेर (जि.जळगाव) : अमळेनर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवारपासून (दि.२९) सुरुवात झाली. ...