“सारखा बाहेर खेळतो, आईसारखा वागत माझी इज्जत…”; संतापलेल्या बापाकडून आई समोरच 9 वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या, बारामती तालुक्यातील घटना
बारामती, (पुणे) : “तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस,” असे म्हणत रागातून वडिलांनी आपल्याच 9 वर्षाच्या ...