Bihar Reservation: मोठी बातमी! बिहारमध्ये आता 75 % आरक्षण’; मागासवर्गीयांना 43%, अनुसूचित जातीला 20% आरक्षण
Bihar Reservation: पाटणा: बिहार विधानसभेत गुरुवारी आरक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. बिहार विधानसभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू होताच ...