प्रगत पुण्याच्या नावलौकिकाला काळीमा फासणारी घटना, गरजेच्या वेळी शासकीय रुग्णालयाकडून उपचाराबाबत हेळसांड झालेल्या आळंदी म्हातोबाची येथील पंधरा दिवसाच्या बाळाची मृत्युशी चाललेली झुंज अखेर अपयशी, बाळाचा उपचारादरम्यान मृत्यु…!
लोणी काळभोर (पुणे) : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील एका गरीब कुटुंबातील ओली बाळंतीण, तिच्या वजण कमी असलेल्या बाळावर गरजेच्या ...