Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विहिरीत पडून ठेकेदाराचा दुर्दैवी मृत्यू; गोडवली गावावर शोककळा 

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Sunday, 21 January 2024, 10:52

पांचगणी, (सातारा) : महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे विहिरीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तानाजी आबाजी मालुसरे (वय ५८) असं त्या ठेकेदाराचं नाव आहे. या घटनेने गोडवली गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडवली या गावातील तानाजी आबाजी मालुसरे (वय ५८) हे गेल्या अनेक वर्षांपासून विहीर खोदणे, गाळ काढणे अशी विविध कामे करत होते. गोडवली गावात विहिरीचे काम चालू असताना काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचा पाय अचानक घसरला आणि तोल जाऊन ते विहिरीत पडल्याने त्यांच्या डोक्याला, हात, पायाला आणि इतर ठिकाणी जबर मार लागल्याने बेशुद्ध पडले.

यानंतर तातडीने त्यांना तेथील कामगार व गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र,  डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पांचगणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे हवालदार कैलास रसाळ करत आहेत.

 
लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post

पुणेकर रामभक्तांची ‘श्रीराम’ पेढ्यांना पसंती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.