Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकर रामभक्तांची ‘श्रीराम’ पेढ्यांना पसंती

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 21 January 2024, 10:54

पुणे : अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अवघ्या देशभरातील वातावरण राममय झाले आहे. राममंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. अयोध्येत राममंदिरामध्ये प्रतिष्ठापना होत असताना पुणेकर रामभक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘श्रीराम’ असा शिक्का असलेले केशरयुक्त पेढे चितळे बंधू मिठाईवाले यांनी विक्रीसाठी आणले आहेत. या पेढ्यांना रामभक्तांकडून मोठी मागणी आहे. राममंदिर निर्मितीचा आनंद ‘गोड’ करण्यासाठी पेढ्यांची ही भेट देण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हे पेढे उपलब्ध असतील.

‘श्रीराम’ पेढा केशरयुक्त असून, २० ग्रॅम वजनाचा आहे. एका किलोमध्ये साधारणपणे ५० पेढे येतात. ७०० रुपये किलो असा श्रीराम पेढ्यांचा दर आहे. आणखी दोन दिवसांत या पेढ्यांना मागणी वाढण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पेढे निर्मितीची तयारी ठेवली आहे. दोन दिवसांपासून या पेढ्यांना मागणी वाढत आहे. आमची दुकाने आणि फ्रॅंचायजी अशा ३५ दालनांमध्ये या पेढ्यांना रामभक्तांकडून पसंती मिळत आहे, अशी माहिती संजय चितळे यांनी दिली.

तुळशीबाग गणपती मंदिराजवळ सोमवारी पेढ्यांचे वाटप
राममंदिरातील राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी मिठाई, फरसाण अँड डेअरी असोसिएशनच्या वतीने तुळशीबाग गणपती मंदिराजवळ सोमवारी सकाळी दहा वाजता रामभक्तांना पेढ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

 

-संजय चितळे, अध्यक्ष, मिठाई, फरसाण अँड डेअरी असोसिएशन

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
55 railway speed 130 during pune- daund distance

पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान आज मेगा ब्लॉक; १२ लोकल गाड्या रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.