व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रात्रीच्या वेळी लिफ्ट दिली, त्यांनी कार चालकाला लुटलं; डोक्यात हातोडा मारून गाडी, मोबाईलसह कॅश घेऊन काढला पळ

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 27 December 2023, 16:20
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

अहमदनगर: एखाद्याला रात्रीच्या वेळी लिफ्ट देणं किती महागात ठरू शकते, याचा अनुभव अहमदनगरच्या एका वाहन चालकाला आला आहे. गाडीची लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने चालकाच्या डोक्यात जबर वार करून जखमी केले. त्यानंतर या चोरांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.

अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडातील सचिन पठारे आपल्या चारचाकी वाहनातून सुपा येथे त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरला घरी सोडून परतत असताना रात्रीच्या वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना लिफ्ट मागितली. या प्रवाशांना लिफ्ट दिली असता मागच्या सीटवर बसलेल्या या दोन अनोळखी व्यक्तीपैकी एकाने हातोड्याने पठारे यांच्या डोक्यावर वार करून जबरी जखमी केले. त्यांची गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला.

या प्रकरणी सचिन पठारे यांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एक टीम बनून आरोपींचा शोध सुरू केला.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित गाडी हे कोपरगाव दिशेने गेली असल्याचे निष्पन्न केले. त्यातच गुप्त बातमीदारमार्फत संबंधित आरोपी चोरीचा मुद्देमाल घेऊन कोपरगाव- सिन्नरच्या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शिवम मातादिन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतमला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता, रोख रक्कम ,मोबाईल आणि संबंधित कार तसेच गुन्ह्यात वापरलेला हातोडा पोलिसांनी हस्तगत केला. पुढील तपासासाठी या आरोपींना सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या जबाबदारी मुक्त होणार? ‘हा ‘सुपरस्टार त्यांची जागा घेणार

Thursday, 22 May 2025, 19:19

सासर्‍याने जावयावर केले चाकूने सपासप वार; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Thursday, 22 May 2025, 18:48
vishwaraj-hospital-denied-treat-on-critical-patients-due-to-deposits-loni-kalbhor-pune

लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचा अडेलतट्टू कारभार; अत्यवस्थ रुग्णांना डिपॉझिट शिवाय उपचारास नकार, गेल्या वीस दिवसांमधील दुसरी घटना

Thursday, 22 May 2025, 18:31

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; थोरल्या सुनेचं थेट महिला आयोगाकडे बोट

Thursday, 22 May 2025, 17:49

फडणवीस सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका ; तब्बल 13 जिल्ह्यांना मिळाले नवे पोलीस अधीक्षक

Thursday, 22 May 2025, 16:51

पुण्यात खळबळ ; वैष्णवीनंतर आणखी एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 22 May 2025, 16:29
Next Post
IOA forms ad hoc committee to oversee matters of suspended Wrestling Federation of India

ॲडहॉक समिती कुस्ती संघटनेचे काम पाहणार, ऑलिम्पिक संघटनेने भूपिंदरसिंग बाजवा यांच्याकडे दिली जबाबदारी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.