Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रात्रीच्या वेळी लिफ्ट दिली, त्यांनी कार चालकाला लुटलं; डोक्यात हातोडा मारून गाडी, मोबाईलसह कॅश घेऊन काढला पळ

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 27 December 2023, 16:20
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

अहमदनगर: एखाद्याला रात्रीच्या वेळी लिफ्ट देणं किती महागात ठरू शकते, याचा अनुभव अहमदनगरच्या एका वाहन चालकाला आला आहे. गाडीची लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने चालकाच्या डोक्यात जबर वार करून जखमी केले. त्यानंतर या चोरांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.

 

अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडातील सचिन पठारे आपल्या चारचाकी वाहनातून सुपा येथे त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरला घरी सोडून परतत असताना रात्रीच्या वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना लिफ्ट मागितली. या प्रवाशांना लिफ्ट दिली असता मागच्या सीटवर बसलेल्या या दोन अनोळखी व्यक्तीपैकी एकाने हातोड्याने पठारे यांच्या डोक्यावर वार करून जबरी जखमी केले. त्यांची गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला.

या प्रकरणी सचिन पठारे यांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एक टीम बनून आरोपींचा शोध सुरू केला.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित गाडी हे कोपरगाव दिशेने गेली असल्याचे निष्पन्न केले. त्यातच गुप्त बातमीदारमार्फत संबंधित आरोपी चोरीचा मुद्देमाल घेऊन कोपरगाव- सिन्नरच्या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शिवम मातादिन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतमला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता, रोख रक्कम ,मोबाईल आणि संबंधित कार तसेच गुन्ह्यात वापरलेला हातोडा पोलिसांनी हस्तगत केला. पुढील तपासासाठी या आरोपींना सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Daily Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचे सविस्तर भविष्य

Thursday, 16 April 2026, 7:43

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46
Next Post
IOA forms ad hoc committee to oversee matters of suspended Wrestling Federation of India

ॲडहॉक समिती कुस्ती संघटनेचे काम पाहणार, ऑलिम्पिक संघटनेने भूपिंदरसिंग बाजवा यांच्याकडे दिली जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.