Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Swaranjali Kala Kendra: कला केंद्राच्या आडून कुंटणखाना! पोलिसांना टीप मिळाली अन् डमी ग्राहकांच्या मदतीने पर्दाफाश; २५ महिलांची सुटका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 March 2026, 23:05
Swaranjali Kala Kendra: A brothel under the guise of an art center! Police received a tip-off and busted it with the help of dummy customers; 25 women rescued

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू (Swaranjali Kala Kendra) असलेल्या वेश्या व्यवसायाचा टेंभुर्णी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रावर (Solapur News) टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून तब्बल 25 महिलांची सुटका (Madha News) करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई या परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. (Latest Marathi News)

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्राच्या आडून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून 15 मार्च रोजी मध्यरात्री छापा टाकला. छाप्यात कला केंद्राचे मालक, व्यवस्थापक तसेच इतर काही जण महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले.

या कारवाईदरम्यान पोलिसांना तेथे 25 महिला आढळून आल्या. यामध्ये परराज्यातील महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक फायद्यासाठी संगनमताने हा व्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी सर्व महिलांची सुटका करून त्यांना संरक्षणात घेतले आहे.

या प्रकरणी स्वरांजली कला केंद्राचे चालक जगन्नाथ तुकाराम घाडगे, व्यवस्थापक विशाल पवार, बाळासाहेब गिड्डे, छाया सुरवसे, रिक्षाचालक नितीन चव्हाण आणि स्वागत लॉजचा व्यवस्थापक सिद्धांत गायकवाड यांच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णाव्ही.एस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. टेंभुर्णी पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daund Crime : दौंडमध्ये मध्यरात्री थरार! तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार; आरोपी जेरबंद

Monday, 4 May 2026, 13:46

Meera Borwankar : ‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ; रूपाली चाकणकर यांच्यानंतर आयोगाची धुरा अनुभवी महिला अधिकाऱ्याच्या हाती..

Monday, 4 May 2026, 13:39

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45
Next Post

शिरूर पोलिसांची कारवाई; तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या, दोन गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे जप्त....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.