Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara: मुलांचं डोकं आपटलं, हात पिरगळले अन् 24 चिमुरड्यांसोबत अश्लील कृत्य; साताऱ्यातील नामांकित शाळेतील प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 March 2026, 8:01

सातारा: शाळेत मुले सुरक्षित राहतील या विश्वासाने (Satara) पालक आपल्या पाल्यांना पाठवतात, त्याच शाळेत एका नराधम केअरटेकरने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तब्बल 24  चिमुरड्यांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी केअरटेकरने केवळ तीन मुलांवर अत्याचार केल्याचे सुरुवातीला वाटले होते, मात्र सखोल चौकशीत ही संख्या 24 वर पोहोचली. 25 जानेवारी ते 7 मार्च 2026 या कालावधीत हा नराधम मुलांना मारहाण करणे, त्यांचे डोके आपटणे आणि हात पिरगळून त्यांना धमकावत होता. धक्कादायक म्हणजे, मुलांनी घडला प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्यांना जीवे मारण्याची भीती घालून त्यांच्याकडून पैसेही उकळले जात होते.

काही जणांनी धाडस दाखवत घडला प्रकार सांगितला असता संपूर्ण प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या, दरम्यान, न्यायालयात आरोपीला हजर केले असता त्याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून खलबतं! बैठकीत मोठा निर्णय, ठोंबरेंना डावलून पुण्यातल्या ‘या’ महिला नेत्याची नियुक्ती…

Wednesday, 17 June 2026, 15:01
Operation Tiger: Rebel MPs were taken to an undisclosed location; Amit Shah made a single phone call, giving the green signal to 'Operation Tiger'—what exactly happened?

Operation Tiger: बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी नेलं, अमित शहांनी एक फोन केला अन् ऑपरेशन टायगरला ग्रिन सिग्नल मिळाला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 17 June 2026, 14:29

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Wednesday, 17 June 2026, 13:42

लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 34 प्रकरणांमध्ये सरकारी जमिनींचा गैरवापर; तब्बल 194 कोटींच्या जमिनी सरकारजमा

Wednesday, 17 June 2026, 13:07

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांची अचानक धाड; मालकासह 18 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 17 June 2026, 13:03

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा कापलेला पाय मावशीच्या दाराला टांगला; घटनेने परिसरात खळबळ

Wednesday, 17 June 2026, 12:05
Next Post

Navi Mumbai: रबाळेत 'कॉम्बिंग ऑपरेशन', गुन्हेगारांचे धाबे दणाणले; एकाच रात्रीत 14 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.