Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Navi Mumbai: रबाळेत ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, गुन्हेगारांचे धाबे दणाणले; एकाच रात्रीत 14 जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 March 2026, 8:23

नवी मुंबई: नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे (Navi Mumbai) यांनी शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून रबाळे परिसरात सोमवारी रात्री ‘कॉम्बिंग ऑपरेशन’द्वारे मोठी कारवाई करण्यात आली. रबाळे आणि घनसोलीच्या झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकून ड्रग्ज तस्कर, अवैध शस्त्र बाळगणारे आणि सराईत गुन्हेगारांना पकडले आहे.

रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोसिल नाका, अर्जुनवाडी, साईनाथवाडी आणि घनसोली या संवेदनशील भागात ही मोहीम राबवण्यात आली.  या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली असून, यामध्ये दारुबंदी कायद्यांतर्गत 1, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर 5  आणि अमली पदार्थ बाळगणाऱ्यावर 1 गुन्हा दाखल केला आहे. या ऑपरेशन दरम्यान 22 सराईत गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली, तर एकूण 229 वाहने तपासली असून त्यापैकी 92 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी शहरातील 11 हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी केली असून 12 फरारी आरोपींचा शोध घेतला असता त्यापैकी 1 पाहिजे असलेला आरोपी मिळून आला आहे. याव्यतिरिक्त ज्वलनशील पदार्थांच्या निष्काळजीपणाबाबत (कलम 285) 4 केसेस आणि अवैध गुटखा विक्री करणाऱ्या 2 आरोपींवर 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परिमंडळ-1 मधील 7 पोलीस ठाण्यांतील सुमारे 180 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या मोहिमेत एका आरोपीकडून देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, याच आरोपीकडे ब्राऊन शुगरच्या 100 पुड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईत एकूण 14 आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

नवी मुंबईत वाढती अमली पदार्थांची विक्री (NDPS), अवैध दारू आणि गुटखा विक्री यांवर लगाम घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाई केल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“पुणे जिल्हा होणार भिकमुक्त; एकही नागरिक उपाशी झोपणार नाही” – राज्य अन्न प्रशासन आयोगाचा निर्धार

Wednesday, 17 June 2026, 16:42

‘ऑपरेशन टायगर’ नंतर आता ‘ऑपरेशन सपा’? उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची चिन्हे

Wednesday, 17 June 2026, 16:37

गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश! महंमदवाडीत धारदार शस्त्रासह तिघे ताब्यात

Wednesday, 17 June 2026, 16:34

कानिफनाथ घाटात तरुण-तरुणींना लुटणाऱ्या 3 दरोडेखोरांना अवघ्या 12 तासांच्या आत बेड्या; फुरसुंगी पोलिसांची कामगिरी..

Wednesday, 17 June 2026, 16:10

राजकारण तापले! ठाकरेंकडे आता केवळ 3 खासदार; ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

Wednesday, 17 June 2026, 15:53

संजय देशमुख ‘कॅप्टन’, तर आष्टीकर ‘व्हाइस कॅप्टन’; ओमराजेंना ‘त्या’ हत्या प्रकरणातील निकालाचे आश्वासन? सुषमा अंधारेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Wednesday, 17 June 2026, 15:37
Next Post

Pune News: पिंजऱ्यात एक अडकला, पण दुसरा अजूनही बाहेर फिरतोय; पुण्यातील 'या' भागात बिबट्याची दहशत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.