Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश! महंमदवाडीत धारदार शस्त्रासह तिघे ताब्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 June 2026, 16:34

हडपसर, ता. १७ : काळेपडळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे महंमदवाडीतील तरवडेवस्ती परिसरातील ईनामदार ग्राऊंडवर छापा टाकत धारदार शस्त्रासह तिघांना १५ जूनळा रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. यामध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश असून, तिघांविरोधात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित सुभाष शिंदे (वय २४), वैभव अनिल पेठे (वय २०) या दोघांना अटक केली आहे. तर एका १६ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विशाल नागनाथ थोरात आणि पोलीस अंमलदार बुधवारे हे १५ जूनच्या रात्री महंमदवाडी पोलीस चौकी हद्दीत बीट मार्शल म्हणून गस्त घालत होते. बातमीदारामार्फत ईनामदार ग्राऊंड परिसरात काही संशयित इसम हत्यारे घेऊन एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून ग्राऊंडच्या कडेला संशयास्पदरीत्या थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे सुमित सुभाष शिंदे (वय २४), वैभव अनिल पेठे (वय २०) आणि साहिल अमोल कांबळे (वय १६) अशी असल्याचे निष्पन्न झाले. अंगझडतीदरम्यान वैभव पेठे याच्या कमरेत लपवून ठेवलेले सुमारे ४१ सेंटीमीटर लांबीचे लोखंडी मुठ असलेले धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. या शस्त्राची किंमत सुमारे ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पुणे शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून हे शस्त्र बाळगण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) सह १३५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी केले असून, पुढील तपास काळेपडळ पोलीस करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daily Horoscope: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! या 4 राशींचे नशीब अचानक चमकणार, धनलाभाचेही संकेत

Monday, 31 August 2026, 7:42

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22
Next Post

'ऑपरेशन टायगर' नंतर आता 'ऑपरेशन सपा'? उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची चिन्हे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp