Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saarthi Scholarship : 70 हजार विद्यार्थ्यांचे स्वप्न धूसर, राज्यात सारथीची शिष्यवृत्ती अचानक बंद

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 13 September 2025, 9:52

Saarthi Scholarship : राज्य सरकारने सारथी संस्थेद्वारे (Saarthi Scholarship) मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार असून, यात एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या निर्णयाचा अखिल भारतीय मराठा महासंघाने तीव्र विरोध केला आहे.

या संदर्भात मराठा महासंघाने सरकारला १५ दिवसांची मुदत दिली असून, शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने सकारात्मक कार्यवाही केली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सारथी संस्थेतर्फे आठवीमध्ये NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. त्यांना दर महिन्याला ९०० रुपये, जे चार वर्षांसाठी दिले जात होते. ज्या मराठा कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, ही शिष्यवृत्ती आता अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम होईल, असे अखिल भारतीय मराठा महासंघाने म्हटले आहे. सरकारने या एकतर्फी निर्णयामागचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

Pune Crime : आयुष कोमकरवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp