Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : आयुष कोमकरवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 13 September 2025, 10:41

Pune Crime : शहरातील नाना पेठ भागात आयुष कोमकर (Ayush komkar murder case) याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी दोन आरोपींना आता 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने पोलीस तपासाला आणखी गती मिळणार आहे.

आयुष कोमकर याच्यावर झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. हे प्रकरण टोळीयुद्धाशी संबंधित असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील काही मुख्य आरोपींना अटक केले असून, आता त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह एकूण आठ जणांना अटक केली आहे. तर या हत्याकांडातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर आणि इतर चार जण फरार आहेत. आरोपींपाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, हत्येच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी प्रत्यक्ष हत्येत सहभागी असलेल्या यश पाटील आणि अमित पठाण यांना अटक केली होती. तेव्हापासून दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. दोघांच्या अटकेनंतर कोर्टाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा मकोका न्यायालयात हजर करण्यात आलं. यानंतर कोर्टाने पुन्हा एकदा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करून ती २२ सप्टेंबरपर्यंत केली आहे.

पोलिसांनी कोर्टाकडे या प्रकरणात दोघांकडे पिस्तूल कुठून आली? ते दोघं कुणाच्या संपर्कात होते? हल्ला करण्यासाठी त्यांना कुणी सांगितलं? हल्ल्यामागचा मुख्य हेतू काय होता? याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Tuesday, 8 September 2026, 9:55

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Tuesday, 8 September 2026, 8:57

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14
Next Post

Pune Crime : वाघोलीत 4 विधी संघर्षित बालक धारदार शस्त्रांसह ताब्यात; गुन्हे शाखा युनिट-6 ची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp