Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 8 September 2026, 8:29

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, आज उपोषणाचा 11 वा दिवस आहे. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.

शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून मराठा, SEBC, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलतींचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे शिक्षणाचा खर्च कमी करण्यास विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मदत होणार आहे.

परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही सरकारने शिष्यवृत्तीच्या नियमांमध्ये काही शिथिलता करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांसाठी मोफत ड्रायव्हिंग तसेच कंडक्टर प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी राज्य सरकारने तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून हा निधी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

 

मराठा आरक्षणाबाबत सरकार कायदेशीर चौकटीतच निर्णय घेणार असल्याचे जलसंपदामंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता पात्र मराठा लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी प्रशासनाला सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारची दारे खुली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00
Next Post

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp