Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 8 September 2026, 8:57

पुणे: नळ स्टॉप ते माणिकबाग या प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या कामाला आता लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मार्गातील कर्वे पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही पुलांचा आराखडा महामेट्रोने पुणे महापालिकेकडे सादर केला असून, अंतिम मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.

या उड्डाणपुलांच्या उभारणीची जबाबदारी महापालिका घेणार की महामेट्रो, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिका आयुक्तांनी दोन्ही पूल महापालिकेने उभारावेत, असा प्रस्ताव महामेट्रोला दिला आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग हा 6.12 किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलतनगर आणि माणिकबाग अशी एकूण 6 स्थानके प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारने या प्रकल्पाला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मंजुरी दिली होती.

कर्वे पुतळा आणि आंबेडकर चौकातील उड्डाणपूल मेट्रो प्रकल्पाशी जोडलेले असतील. पहिल्या स्तरावर वाहनांसाठी उड्डाणपूल, तर त्याच्या वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग अशी रचना करण्यात आली आहे.

 

दोन्ही पुलांसह संबंधित मेट्रो कामासाठी अंदाजे 404 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महामेट्रोने जूनमध्ये या मेट्रो मार्गासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उड्डाणपुलांना वेळेत मंजुरी मिळाल्यास वर्षअखेरीस मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुपालकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय; चारा बियाणे योजनेच्या अटी शिथिल

Tuesday, 20 October 2026, 19:44

लाडक्या बहिणींनो या दिवाळीत दुप्पट रक्कम खात्यात जमा होणार? थेट ३ हजार रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Tuesday, 20 October 2026, 19:24

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

Tuesday, 20 October 2026, 19:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

Tuesday, 20 October 2026, 18:46

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48
Next Post

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp