व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलसाठी रंगीबेरंगी दिव्यांनी सजली बाजारपेठ

लहू चव्हाण पाचगणी : उद्यापासून सुरु होणाऱ्या 'आय लव्ह पाचगणी' फेस्टिवलच्या पार्श्वभूमीवर पर्यटन नगरी पाचगणीची बाजारपेठ रंगीबेरंगी दिव्यांनी सजली आहे....

Read more

‘आय लव पाचगणी’ फेस्टिवलमध्ये थिरकणार नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरची पावले

लहू चव्हाण पाचगणी : 'आय लव पाचगणी' फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरच्या टीमचा डान्स शो ३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा...

Read more

अंगाचा थरकाप उडवणारी घटना! बार्शीतील शिक्षकाने अख्खं कुटुंबच संपवलं; आधी पत्नी नंतर ५ वर्षांच्या मुलाची हत्या

Solapur Barshi Teacher Family Case : सोलापूर जिल्ह्यातून एक अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली आहे. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत...

Read more

‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलसाठी पाचगणीकर एकवटले; १ ते ३ डिसेंबरला उत्सव रंगणार

लहू चव्हाण पाचगणी : पर्यटननगरी पाचगणीची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, शहराच्या नावलौकिकात भर पडावी, त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी उपलब्ध...

Read more

कृत्तिका नक्षत्राच्या मुहूर्तावर महिलांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन; गुव्हे येथील मंदिरात उसळला जनसागर

पाचगणी : भगवान शिवशंकरांचे पुत्र असलेल्या कार्तिक स्वामींचे दर्शन महिलांना केवळ कार्तिक पौर्णिमेलाच घेता येते. यंदा कृत्तिका नक्षत्राच्या मुहूर्तावर हा...

Read more

‘तिची छेड काढली जातेय का?’ चर्चासत्रानंतर विद्यार्थिनींनी वाचला तक्रारींचा पाढा

नगर : महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी व निरपराध स्त्रियांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नगरच्या भाऊसाहेब...

Read more

Onion News : कांद्याचे भाव कोसळले, महिन्याभरात अर्ध्या किमतीवर; शेतकरी हवालदिल

सोलापूर : कांदा कधी शेतकऱ्यांना हसवतो, तर कधी वांदा करतो... मागील महिन्यात कांद्याला ६० ते ७० रुपये भाव मिळाला होता....

Read more

Solapur ST Bus Accident : सोलापूर : एसटी बसचे मागचे चाक निखळले; थोडक्यात प्रवाशांचे प्राण वाचले, पण…

Solapur ST Bus Accident : सोलापूर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला आहे. या एसटी बसचे मागचे...

Read more

Solapur News: मुलगा हवा म्हणून पोलीस निरीक्षकानं पोटची मुलगी दिली दत्तक; मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू

Solapur News: सोलापूर : सोलापूरच्या बार्शीमध्ये पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले संतोष गिरीगोसावी यांना चांगले पद असूनही मुलाचा हव्यास सुटला...

Read more

सोलापूर- पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ फुलाच्या कामाला मुहूर्त

सागर घरत करमाळा : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भीमा नदीवरील डिकसळ पुलाचे (कोंढार चिंचोली ते डिकसळ) काम आजपासून (शनिवार)...

Read more
Page 56 of 66 1 55 56 57 66

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!