Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंगाचा थरकाप उडवणारी घटना! बार्शीतील शिक्षकाने अख्खं कुटुंबच संपवलं; आधी पत्नी नंतर ५ वर्षांच्या मुलाची हत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 28 November 2023, 16:04

Solapur Barshi Teacher Family Case : सोलापूर जिल्ह्यातून एक अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली आहे. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या एका शिक्षकाने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून केला आहे. इतक्यावरच न थांबता पोटच्या पाच वर्षीय मुलाची हत्या करत स्वत:ला देखील संपवलं आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Teacher Family Case)

अतुल मुंढे असं मृत शिक्षकाचं नाव असून तृप्ती मुंढे आणि ओम मुंढे अशी हत्या झालेल्या माय-लेकांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबाचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, अतुल यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, एकाच कुटुंबातील तिघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Solapur News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पत्नी तृप्ती या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षका होत्या. दोन्ही दाम्पत्यानं ५ वर्षांचा मुलगा ओम होता. सगळं काही सुरळीत सुरू असताना मंगळवारी दुपारच्या सुमारास अतुल मुंढे यांनी पत्नी तृप्ती यांची चाकूने गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर त्यांनी मुलगा ओम याचा देखील उशीने तोंड दाबून खून केला. या संपूर्ण घटनेनंतर अतुल यांनी स्वत: गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान, शिक्षक दाम्पत्य आणि त्यांचा पाच वर्षाच्या मुलाच्या हत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Solapur Crime News)

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Eknath shinde govt indicates action against Uddhav Thackeray

Uddhav Thackeray :जी कारवाई नारायण राणेंवर केली, तशीच कारवाई करत उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकणार? शिंदे सरकारने सीडी मागवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.