व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

मतदानासाठी रांगेत उभे असतानाच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू; मतदान केंद्र परिसरातील घटनेने एकच खळबळ

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी मतदान सुरु असतानाच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर एका वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या...

Read more

एकाच कुटुंबातील तिघांचा नदीत बुडून मृत्यू; धुणं धुण्यासाठी गेल्यावर घडली दुर्घटना, गावावर शोककळा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली...

Read more

हातकणंगलेमध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; पोलीस बंदोबस्त वाढवला

हातकणंगले : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान पार पडत असून राज्यात काही ठिकाणी गोंधळ, हाणामारी, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे....

Read more

सोलापूरच्या भाविकाचा पंचगंगेत बुडून मृत्यू

कोल्हापूर: वाडी रत्नागिरी येथे जोतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापुरात आलेला भाविक पंचगंगा नदीत अंघोळ करण्यासाठी उतरला. पोहताना दम लागल्याने सुमित सुभाष...

Read more

निलेश लंकेंच्या विरोधात सुजय विखेंना पाठिंबा देणं पडलं महागात, ठाकरे गटाच्या माजी आमदाराचे पक्षातून निलंबन

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना विरोध करून खासदार सुजय विखेंना पाठिंबा देणं हे माजी...

Read more

पुलाच्या खड्ड्यात पडून 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; संगमनेर येथील घटना

संगमनेर : पिंपरणे-कोळवाडे रस्त्यावर कोळवाडे शिवारामध्ये बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाला. पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सूचना...

Read more

कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात! गॅस गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न

सातारा : येथील कराड चिपळूण राज्य महामार्गावर (Karad Chiplun highway) पाटण तालुक्यामध्ये गॅस टँकरला भीषण अपघात (Accident) झाला आहे. यावेळी...

Read more

‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या मोदी सरकारने जनतेची केली लूट; जयंत पाटील यांची टीका

अकलूज : 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' म्हणणाऱ्या मोदी सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान-मोठे व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला यांची...

Read more

पंतप्रधान मोदींनंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार महाराष्ट्रात; उद्या सांगलीत घेणार जाहीरसभा

सांगली : लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, दोन टप्प्यातील मतदानही पार पडले. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील मतदानही येत्या काही दिवसांत होणार...

Read more

विहिरीत आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह; अंगावर जखमा दिसल्याने संशय, पोलिसांकडून तपास सुरु

राहुरी : राहुरी तालुक्यातील गडाखवाडी येथे एका 85 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला. या महिलेच्या अंगावर काही जखमा देखील...

Read more
Page 36 of 72 1 35 36 37 72

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!