व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग..! रायगड किल्यावर पर्यटकांसाठी प्रवेश बंदी

रायगड : रायगड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी आजपासून (दि. 8 जुलै) बंद करण्यात आला...

Read more

Ashadhi Wari 2024: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात VIP दर्शन बंद

पंढरपूर : आषाढी वारी काही दिवसांवर आली आहे. लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. भक्त विठू...

Read more

खोकल्याचे औषध समजून किटनाशक पिल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा आक्रोश ह्दय हेलावून टाकणारा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेला जाताना गडबडीत औषध समजून कीटकनाशक पिल्याने ११ वर्षीय...

Read more

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाचा मंडप उडाला, बरसणाऱ्या पावसात छत्री धरत भाषण उरकले

सोलापुर: सोलापुरमध्ये आई प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आणि विद्यार्थिनींना मोफत साहित्य वाटप करण्यासाठी एक कार्यक्रम...

Read more

पंढरपूर शहरात मांस विक्रीस मनाई; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; ‘इतके’ दिवस राहणार विक्री बंद

पंढरपूर : आषाढी वारीचा सोहळा जसजसा जवळ येत आहे तसे चैतन्याचे वातावरण फुलून निघत आहेत. लाखो वारकरी पालख्यांच्या सोबत पंढरपूरच्या...

Read more

नांदेडच्या भाविकाकडून विठुमाउली चरणी तब्बल 2 कोटी 45 लाखांची चांदी अर्पण

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली विठुमाउली नव्याने तयार करण्यात आलेल्या चांदीच्या मेघडंबरीत विसावली आहे. आता मेघडंबरीमुळे देवाचे रूप अधिकच...

Read more

कांद्यासह दुधाच्या दरासाठी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहणार : खासदार निलेश लंके

अहमदनगर: नगर येथे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि दुधाला योग्य दर मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात...

Read more

१० ते २० टक्के डिस्काऊंटवर शेअर्स देण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त शिक्षिकेची ५८ लाखांची फसवणूक

कोल्हापूर: सोशल मीडियावर खोटी जाहिरात देऊन एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉटस् अॅप ग्रुपला अँड केले. त्यानंतर १० ते २० टक्के डिस्काऊंटवर...

Read more

भाड्याच्या खोलीवरुन वाद…! पत्नीच्या डोक्यात खोरे घालून निर्घृण खून

सांगली : सांगलीतून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक...

Read more

दुर्दैवी घटना …! सोलापुरात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

सोलापुर : सोलापुर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यातील २४ म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना...

Read more
Page 24 of 72 1 23 24 25 72

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!