व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे नोकरीची संधी; 72 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता...

Read more

रक्तदानाच्या माध्यमातून नागरिकांचे प्राण वाचवावे : उपाध्यक्ष नितीन राजेभोसले

जिंती : आपण दान केलेले रक्त एखाद्याचे जीव वाचवू शकते किंवा एखाद्या गंभीर परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला मदत करू शकते. हे...

Read more

विशाळगडावरील हिंसाचार का रोखला नाही?; कोर्टात न्यायाधीशांसमोर पोलिसांचा चक्रावणारा दावा

कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार प्रकरण राज्यात खूपच गाजलं होत. भर पावसात विशालगडावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत पोलीस...

Read more

वाई-पाचगणी मुख्य मार्गावर संरक्षक भिंत कोसळली; सिल्व्हर ओकची झाडे बनली धोकादायक; प्रवाशांना जीव मुठीत धरुन करावा लागतोय प्रवास…

पाचगणी (सातारा) : वाई-पाचगणी मुख्य मार्गावर दांडेघर बस थांब्या नजिक राज्य मार्गाच्या कडेला संरक्षक भिंत आज पहाटे कोसळली आहे. संरक्षक...

Read more

पठ्ठ्याची कमाल..! पोलीस मुख्यालयाच्या पार्किंगमधून पोलिसांची दुचाकी पळवली

कोल्हापूर : जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर गुन्ह्यांच्या तुलनेत या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने...

Read more

महाराष्ट्र हादरला…! दोन वर्षांच्या चिमुकलीसह आईने घेतली कृष्णा नदीत उडी

सातारा : सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतल्याची घटना घडली आहे. या...

Read more

दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 20 वर्षानंतर भरली शाळा, एसयू राजेभोसले हायस्कूलमध्ये केले होते स्नेहमेळाव्याचे आयोजन

जिंती (करमाळा) : विद्यालयात सन 2003 -04 ला दहावीच्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी एकमेकांसमोर आल्याने एकमेकांना ओळखू शकत नव्हते. परंतु,...

Read more

खासदार धैर्यशील माने यांचा ड्रायव्हर आणि आमदारपुत्राच्या ड्रायव्हरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकांचे कपडे फाडले; पालकमंत्री हसन मुश्रीफांसमोरच राडा

कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये फ्री...

Read more

कोल्हापुरमध्ये तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यू

गडहिंग्लज : हरळी बु।। (ता. गडहिंग्लज) येथील छाया अशोक पोटे (वय ४८) या महिलेचा शेतामध्ये तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन...

Read more

सांगलीत पुराचा धोका ..! कारागृहातील 80 कैद्यांची कोल्हापूर कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

सांगली : राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा हाहाकार बघायला मिळाला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे....

Read more
Page 18 of 72 1 17 18 19 72

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!